Marathi Suvichar In Marathi
Marathi Suvichar In Marathi 
जेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरशाला तोडत नाही त्याऐवजी आपण डाग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे, आपल्यातील अभाव दाखवणाऱ्या वर राग करण्याऐवजी अभाव कमी करण्यात श्रेष्ठता आहे.